मुंबई

१९ वर्षीय तरुणाला बलात्कारप्रकरणी अटक

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : एका २४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी १९ वर्षीय आरोपीला पोलिसांनी सोमवारी (ता. १७) अटक केली. २० जुलैपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरात पीडित आणि आरोपी वास्तव्यास आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीडितेच्या पतीला अमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ती एकटी घरात वास्तव्यास आहे. पीडित महिलेची एकाच इमारतीत दोन घरे आहेत. दोघे एकमेकांचे शेजारी आहेत. रविवारी महिला साफसफाई करण्यासाठी तिच्या दुसऱ्या घरात गेली असता आरोपीने चोरून घरात प्रवेश केला आणि दरवाजा आतून बंद केला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, आरोपीने तिचे तोंड दाबले आणि तिला आरडाओरडा बंद करण्यास सांगितले. तसे न केल्यास ठार मारल्याची धमकी दिली, असे म्हटले आहे. पुढे आरोपींनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचे पीडितेने तक्रारीत सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Tickets: मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स अन् RCB सह सर्व संघांची तिकिटं कुठे खरेदी करता येणार? किंमत किती असणार?

Delhi Fire: दिल्ली हादरली! ९ जण जिवंत जळाले; तीन निष्पाप मुलींचाही समावेश, उडी मारून दोघांनी वाचवला जीव, नाहीतर...

नोराचं ‘सरके चुनर तेरी सरके’ गाणं काय घेऊन बसलात, माधुरीच्या 'या' गाण्याला तर केलेलं बॅन, प्रत्येक शब्द डबल मिनिंग

एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा! ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Pune Gas Supply: पुण्यातील हॉटेल व्यवसायाला पावाचा पर्याय; व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळित झाल्याचा परिणाम, लहान विक्रेते संकटात!

SCROLL FOR NEXT