मुंबई

शिवाजी पार्क परिसरात बत्ती गुल

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : माहीम येथील शीतलादेवी येथे तांत्रिक बिघाड झाल्याने शिवाजी पार्क परिसरात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विद्युतपुरवठा खंडित झाला होता. रात्री नऊच्या सुमारास वीजपुरवठा पुरवत करण्यात आल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली. अचानक वीज गेल्याने या परिसरात काळोख पसरला होता. दादर ही मुंबईतील मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने या बत्तीगुलचा व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. या वेळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचीही गैरसोय झाली. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission Controversy : 'ज्ञानेश कुमारांनी लोकसभेसह यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांत हेराफेरी केली'; राहुल गांधींचा गंभीर आरोप, मोदी-शाहांवरही निशाणा

Mumbai Rain: परतीचा पाऊस मुंबईला झोडपणार! 'या' भागात वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अंदाज

2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? कार्डिओलॉजिस्ट सांगतात २४ तासांचा सोपा रुटीन; काय खावं, किती व्यायाम करावा? सगळंच जाणून घ्या

SCROLL FOR NEXT