मुंबई

वर्जेश सोलंकी यांना ॠत्वीज काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

CD

विरार, ता. २६ (बातमीदार) : शिवाजी विद्यापीठाने यंदाचा ॠत्वीज काळसेकर काव्य पुरस्कार वसई येथील कवी वर्जेश सोलंकी यांना जाहीर केला आहे. मराठीतील जेष्ठ कवी, सतीश काळसेकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ काळसेकर कूटूंबियांनी विद्यापीठाकडे देणगी दिली. त्यातून काळसेकर यांच्या नावाने प्रतिवर्षी मराठी कवितेत आपले योगदान देणा-याना कवींना ॠत्वीज काळसेकर पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रूपये १०,०००/- असून कवी वर्जेश सोलंकी यांना त्यांच्या वेरविखेर या बहुचर्चित कवितासंग्राहाला जाहीर झालेला आहे. नव्वदीच्या दशकातले एक महत्वाचे कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बदलता भवताल, व्यवस्थेने दबलेला माणूस आणि स्थिती त्यांच्या कवितेमधून दिसून येते. या पूर्वीसुद्धा कवितेच्या योगदानासाठी भवरलाल जैन फाउंडेशनचा रुपये १ लक्षचा पुरस्काराने त्याना सन्मानित केले होते. ॠत्वीज काळसेकर ह्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार मिळणे ही मोठी उपलब्धी आहे अशा भावना त्यांच्याशी संवाद साधताना त्यानी व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT