मुंबई : एसयूव्ही मोटार उत्पादक महिंद्रा ॲण्ड महिंद्राने वायरिंगमधील दोष दूर करण्यासाठी ८ जून २०२१ ते २८ जून २०२३ दरम्यान उत्पादन झालेल्या एक लाख आठ हजार ‘एक्सयूव्ही ७००’ मोटारी माघारी घेण्याची घोषणा केली आहे. इंजिनाभोवती असलेले वायरिंग कट होण्याचा धोका आहे. त्यामुळे या मोटारींची तपासणी करून दोष दूर करण्यात येणार असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.