मुंबई

‘एमआयएम’च्या वतीने पालिका रूग्णालयात फळवाटप

CD

नेरूळ, ता. २ (बातमीदार) : ईद-ए-मिलादनिमित्त नेरूळमधील महापालिकेच्या माता-बाल रुग्णालयात एमआयएम विद्यार्थी आघाडी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नुकतेच फळवाटप करण्यात आले. प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान आणि नवी मुंबई जिल्हा महासचिव समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या फळवाटप कार्यक्रमात रुग्णांना फळवाटप करण्यासाठी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे कोपरखैरणे विभाग अध्यक्ष नाजिम शाह, तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रुग्णालयातील रुग्ण, गर्भवती महिलांना, लहान बालकांना फळवाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उद्धव खिल्लारे व वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत माने आणि सर्व कर्मचाऱ्यांना भेटून एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने ईदनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict Pune: ''आता फासावर चढा.. वय नव्हे, क्रूरता महत्त्वाची'' निकालपत्र वाचून दाखवताना कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Venezuela Earthquake: नेमारची फुटबॉल मैदानापलीकडची माणुसकी! भूकंपाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या देशाला मदतीचा हात; किती दिली देणगी?

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे... कुडाळमध्ये 17 वर्षांपासून पुरुषांकडून अनोखी वटपौर्णिमा

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! 2 प्रसिद्ध अभिनेत्रीचाही सहभाग; गिरगावमध्ये पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT