मुंबई

डहाणू पोलिस ठाण्यात पुरस्काराचे वितरण

CD

डहाणू, ता. १४ (बातमीदार) : गणेशोत्सव मंडळ आणि आगामी येणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी उत्कृष्ट पर्यावरणपूरक देखाव्यासाठी तसेच उत्कृष्ट ठरलेल्या गणेशोत्सव मंडळांकरिता पुरस्कार ठेवले होते. या स्पर्धेत या वर्षी प्रथम आलेल्या तीन क्रमांकांना १३ ऑक्टोबरला डहाणू पोलिस ठाण्यात उपविभाग पोलिस अधिकारी संजीव पिंपळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. शिलेदार गणेशोत्सव मंडळ डहाणू फोर्ट, नानीमाता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डहाणू, गणराज मित्र मंडळ मल्याण यांचे अनुक्रमे तीन क्रमांक आले. या पुरस्कर वितरण सोहळ्यात पोलिस निरीक्षक सुधीर संखे, कार्यक्षेत्रातील पोलिस पाटील, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT