मुंबई

दादा गावकर प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहीर

CD

दादा गावकर प्रतिष्ठाणचे पुरस्कार जाहीर
मुंबई, ता. ३ : मुंबईतील कामगार विभागात गेल्या २७ वर्षांपासून शैक्षणिक आमि सामाजिक कार्य करणाऱ्या दादा गायकर सामाजिक प्रतिष्ठानचे पुरस्कार नुकताच जाहीर झाले. यंदाचा ‘दादा गावकर गुणवंत नागरिक पुरस्कार’ विघ्नहर साखर कारखान्याचे माजी संचालक, भायखळा मार्केट प्रिमायसेसचे २० वर्षे चेअरमनपद भूषविलेले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नवी मुंबईचे अध्यक्ष किरण झोडगे यांना जाहीर झाला आहे. तर प्रज्ञावंत दिलीप पायगुडे स्मृती पुरस्कार कवी अशोक लोटणकर, बाळू वाळके कार्यकर्ता पुरस्कार प्रतिष्ठानचे चिटणीस जितेंद्र पराते, राष्ट्रीय बालश्री प्रसाद घाडी दिव्यांग पुरस्कार सोहम साळगावकर (सावंतवाडी) आदींना जाहीर झाला आहे. उद्या (ता. ४) सायंकाळी भायखळा पूर्वेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या वेळी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार समीर भुजबळ, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थिती राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT