मुंबई

नवघर ग्रामपंचायततर्फे दिव्यांगांना निधीवाटप

CD

उरण, ता. ४ (बातमीदार) : दिव्यांगांचे आयुष्य सुकर व्हावे व त्यांना काहीतरी उत्पन्नाचे साधन मिळावे म्हणून नवघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांगांना निधीचे वाटप करण्यात आले. या निधीच्या माध्यमातून दिव्यांग स्वतःच्या पायावर उभे राहतील या हेतूने हा निधीवाटप करत असल्याचे नवघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सांगण्यात आले.

उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीमार्फत वर्षभरात शासनाच्या विविध सेवासुविधा, योजना, अभियान प्रभावी राबविले जातात. शासनाच्या सेवासुविधा तळागाळात, सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम नवघर ग्रामपंचायतीमार्फत सुरू आहे. ग्रामपंचायतीने स्वतःच्या उत्पन्नातील पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून नवघर, नवघरपाडा, कुंडेगाव येथील २२ अपंग लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये व्यवसायासाठी वाटप केले. तसेच जुलैमध्ये रुपये १२ हजारप्रमाणे २६ हजार ४०० असे ७,७४, ००० रुपये दिव्यांगांना वाटप केले. यावेळी सरपंच सविता मढवी, उपसरपंच दिनेश बंडा, ग्रामविकास अधिकारी गुरुप्रसाद म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT