मुंबई

‘कानडा राजा पंढरीचा’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध

CD

ठाणे, ता. १५ (बातमीदार) : लोढा आमारा संकुलातील भारत शिंदे यांची ‘भारत संगीत ॲकॅडमीतर्फे त्यांच्या शिष्यांसोबत अमारातील ऑडिटोरिअममध्ये नुकताच स्वर दीपोत्सव हा कार्यक्रम सादर करण्यात आला. भारत शिंदे यांचे ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याने प्रेक्षकाची पंढरीची वारी घडवली तसेच तीन वर्षाच्या स्वरांच्या ‘दुर्गे दुर्गट भारी’ गाण्याने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
स्वर दीपोत्सव कार्यक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशा १५ कलाकारांनी आपले गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात शंभरहून अधिक रसिक मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हांड संगीत कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव, पोलिस निरीक्षक महेश पाटील तसेच भाजप जैन प्रकोष्ट राकेश जैन उपस्थित होते. ही चाल तुरुतुरु... नदीच्या पल्याड.. दिल है छोटासा ‌... मल्हार वारी... अशा प्रकारची गाणी सादर करण्यात आली. गायक इशान,शैलजा, भैरवी, गीनी, शिवाणी, अपर्णा ,प्रिया,मनिषा, विजया,प्रणव आणि धनेश यांच्या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला कुस्तीपट्टूंच्या लैंगिक छळ प्रकरणी बृजभूषण सिंह निर्दोष; कोर्टाने काय म्हटलं?

Gold Rate Today: ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव घसरले! उच्चांकापासून 36 हजारांनी स्वस्त; आजचा ताजा भाव पाहा

Kolhapur Illegal Abortion Case : 300 गर्भपातांची कबुली अन् 'मुलगाच' होण्याचे औषध! डॉ. गायकवाडच्या काळ्या कारनाम्यांचा कोल्हापुरात भांडाफोड, 40 महिलांची नावे पोलिसांच्या हाती

Pune Miraj Railway:‘रेल्वे’चे कुंपण शेतकऱ्यांच्या मुळावर! कऱ्हाड तालुक्यातील ४५ गावांचे शेतरस्ते बंद; शेतकरी झाले आक्रमक

Latest Marathi News Live Update : विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित

SCROLL FOR NEXT