online fraud esakal
मुंबई

Online Fraud: चक्क 1 लाख रुपयांची लिपस्टिक ! ऑनलाईन खरेदी मध्ये भामट्यांनी घातला गंडा

CD

पनवेल, ता.१५ (वार्ताहर): कळंबोलीत राहणाऱ्या एका महिला डॉक्टरला ऑनलाईन लिप्स्टीक मागवणे चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरांनी या महिलेल्या पाठवलेल्या लिंकवर संपूर्ण माहिती भरण्यास भाग पाडताना खात्यातून एक लाखांची रक्कम दुसऱ्या खात्यात परस्पर वळती करून घेतली आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कळंबोलीतील रोडपाली येथे राहणारी ३१ वर्षीय महिला डॉक्टर एका खासगी रुग्णालयात कामाला आहे. २ नोव्हेंबर रोजी या महिलेने ऑनलाईन लिप्स्टिक ऑर्डर केली होती. चार दिवसानंतर पार्सल मिळवण्यासाठी तीने ब्ल्यु डार्ट एजन्सीला संपर्क साधून चौकशी केली होती. त्यानंतर या डॉक्टरला सायबर चोरट्यांनी संपर्क साधून तिचे पार्सल होल्डवर ठेवल्याचे सांगितले. तसेच एका लिंकवर संपूर्ण माहिती भरण्यासाठी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT