मुंबई

सीवूड्समध्ये मराठी पाट्यांसाठी आंदोलन

CD

मराठी पाट्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली दोन महिन्यांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही अजूनही शहरात काही दुकानदारांनी मराठी नामफलकांबाबत निर्णय घेतलेला नाही. सीवूड्सच्या एका खासगी मॉलमध्येही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मॉल परिसरात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी दुकानांवरील इंग्रजी पाट्या जोपर्यंत खाली उतरवत नाहीत तोपर्यंत मॉलमधून एकही मनसे कार्यकर्ता बाहेर जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याने मॅाल प्रशासनाने इंग्रजी पाट्या हटवायला सुरुवात केली आहे. तसेच सात दिवसात मॉलमधील दुकानांवरील सर्व पाट्या मराठीत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee attacked in Sonarpur : पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

Mumbai: रुग्णाला रक्ताची गरज, बेड नाही म्हणत उपचार नाकारले; मुंबईतील मोठ्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Mahur Renuka Devi Temple: माहूर गडावरील श्री रेणुका देवीला आंब्याची आरास; अधिक महिन्यात भाविकांची मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT