मुंबई

अल्पवयीन मनोरुग्ण मुलीवर अत्याचार

CD

ठाणे, ता. ३० (वार्ताहर) : घराबाहेर खेळणाऱ्या मनोरुग्ण अल्पवयीन मुलीला वृद्धाने घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकी आली आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिकंदर सोळंकी (वय ६५) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी (ता. २७) वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानेश्वर नगरमध्ये मनोरुग्ण अल्पवयीन मुलगी आपल्या घरासमोर खेळत होती. त्या वेळी सिकंदर सोळंकी याने तिला आपल्या घरात बोलावून अत्याचार केला. फिर्यादी महिलेला याबाबत संशय आल्यानंतर सिकंदर सोळंकीच्या घराचा दरवाजा ठोठावला असता ही बाब उघडकीस आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

SCROLL FOR NEXT