मुंबई

मुंबईतील दादर भागातील प्रसिद्ध भरतक्षेत्र शोरूमवर ईडीचा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : विवाहासाठी कपडे खरेदीसाठी मुंबईतील आकर्षणाचे केंद्र असलेल्या दादरमधील भरतक्षेत्र या शोरूमवर बुधवारी ईडीने छापा टाकला आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आलेले ईडीचे पथक दुकानात कारवाई करण्यासाठी दाखल झाले होते.
ईडी अधिकाऱ्यांकडून दुकानाचे मालक मनसुख गाला यांची चौकशी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरतक्षेत्र साड्यांच्या दुकानांचे मालक मनसुखलाल गाला यांच्याविरोधात दिनेश शाह यांनी २०१९ मध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. जयंतीलाल शाह यांची ११३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात ईडीने मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशी केल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT