Navi Mumbai esakal
मुंबई

Navi Mumbai: महापालिकेचा कर थकवला म्हणून डी.मार्टवर कारवाई

CD

मालमत्ता कर थकवल्‍याप्रकरणी पालिकेने जुईनगर येथील डी मार्टवर कारवाई केली आहे. पुढची कारवाई टाळण्यासाठी डी मार्टकडून थकलेला कर जलद भरण्यात आला.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जुईनगरमधील डी मार्टकडून एक कोटी ६० लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविण्यात आला होता.

पालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्यांनतरदेखील मालमत्ता कर न भरल्याने शुक्रवारी मालमत्ता विभागाने पालिका आयुक्त राजेश नार्वेकर व अतिरिक्त्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली डी मार्टवर कारवाई केली. यावेळी डी मार्टमध्ये असणाऱ्या ग्राहकांना बाहेर काढण्यात येऊन ते सील करण्यात आले. पालिकेच्या कारवाईनंतर तत्काळ डी मार्टने एक कोटी ६० लाख रुपये पालिकेला अदा केले. त्‍यामुळे पुढील होणारी कारवाई टळली. पालिकेकडून डी मार्टवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यांनतर डी मार्टने पालिकेचे थकीत असणारा मालमत्ता कर भरल्‍यामुळे पुढची कारवाई थांबवण्यात आली, असे पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त सुजाता ढोले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT