मुंबई

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम नेमाडे यांचे निधन

CD

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम नेमाडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम नेमाडे (वय ८४) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी दुपारी निधन झाले. येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर डोंबिवली येथील शिवमंदिर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. प्रकृती ठीक नसतानाही समितीमधील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. नुकत्याच पार पडलेल्या जादूटोणाविरुद्ध कायद्याच्या प्रबोधन यात्रेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT