roha accident esakal
मुंबई

Railway Accident: हेडफोन बेतला जीवावर; एक्स्प्रेसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

CD

रोहा, ता. १० (बातमीदार) : कानात हेडफोन घालून रेल्वे ट्रॅकवरून चालत जाणाऱ्या तरुणाला नेत्रावती एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी घडली. या धडकेत २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. जयराम कृष्ण वाघमारे, रा. मेढे-रेवोली आदिवासीवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे.

जयराम सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कानात हेडफोन घालून रेल्वे ट्रॅकवरून चालत जात होता. या वेळी पनवेलहून रोह्याच्या दिशेने येणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसने त्याला धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे पोलिस व रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT