accident News  sakal
मुंबई

Accident News: मेंढवण येथे अपघातात दोघे जखमी

CD

Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या कारला मेंढवण खिंडीत झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. तीव्र वळण आणि उताराचा अंदाज न आल्यामुळे नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकली.

या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर आहे. अपघातानंतर महामार्गावर अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूककोंडी दूर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT