nanded sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: हद्दपार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गस्ती पथकाने पकडले

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime: नवी मुंबई पोलिसांकडून ऑगस्ट-२०२३ मध्ये ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेल्या पुनीत मिश्राला(२५)एपीएमसी पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले आहे.

शिक्षेची मुदत संपली नसताना नवी मुंबईत प्रवेश केल्याने ही कारवाई केली गेली.

एपीएमसीतील भाजी मार्केट भागात राहणाऱ्या पुनीत मिश्राविरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता एपीएमसी पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. परिमंडळ-१ च्या पोलिस उपआयुक्तांनी ऑगस्ट- २०२३ मध्ये त्याला ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते.

मात्र, असे असताना आरोपी पुनीत मिश्रा विनापरवानगी एपीएमसी मार्केट परिसरात आला होता. अशातच पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील काही कर्मचारी सोमवारी (ता.२२) पहाटे दोनच्या सुमारास एपीएमसीतील भाजी मार्केट गेट नंबर-७ जवळ गस्त घालण्यासाठी गेले असता मिश्राने त्या ठिकाणावरुन पलायन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT