Overhead charged Ratnagiri and Rohan on the Konkan railway line konkan railway marathi news 
मुंबई

Railway News: पश्चिम रेल्वेवर ४३६ ठिकाणी ‘टॉक बॅक’ यंत्रणा !

Chinmay Jagtap, सकाळ वृत्तसेवा

Railway News: पश्चिम रेल्वेने स्थानकांवरील तिकीट खिडकीवर (बुकिंग काऊंटर) ‘टॉक बॅक’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. एकूण ६४ स्थानके आणि २९ पीआरएस केंद्रावर ४३६ ‘टॉक बॅक’ यंत्रणा बसवण्यात आल्यामुळे प्रवासी आणि तिकीट बुकिंग क्लर्क यांच्यात संवादातील व्यत्यय दूर होणार आहे. रेल्वे तिकीट खिडकीवर अनेकदा प्रवासी आणि तिकीट बुकिंग क्लर्क यांच्यात वाद होतात. हे टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने नवीन यंत्रणा कार्यरत केली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या बुकिंग काऊंटरवर ‘टॉक बॅक’ सिस्टम उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे तिकीट जारी करणारे बुकिंग क्लार्क आणि प्रवासी यांच्यात चांगला संवाद होईल. तसेच यामुळे नॉन-इश्यू तिकिटांची संख्या आणि तिकीट रद्द करण्याच्या प्रकरणांमध्येही घट होईल, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभे राहिले अन्‌ तिघांच्या आयुष्य क्षणात संपले... एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Astronomical Events 2026: नववर्षात ४ सुपरमून, २ ब्लूमून व १२ उल्कावर्षाव; देशवासीयांना विविध खगोलीय घटनांची मिळणार पर्वणी

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT