Winter In Mumbai Sakal
मुंबई

Mumbai News: ऐन थंडीत मुंबईतील तापमानात वाढ; थंडी नाहीशी होणार?

सांताक्रूझ येथे आज १९.५ अंश; तर कुलाबा येथे २१.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत गेल्या आठवड्यात १४ अंशांपर्यंत खाली गेलेल्या किमान तापमानात वाढ होऊन ते १९ अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे ऐन थंडीत मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे.

मुंबईत यंदाच्या मोसमातील १४ अंश निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. यामुळे मुंबईकर कडाक्याची थंडी अनुभवत होते. भरदिवसाही मुंबईच्या हवेत गारवा जाणवत होता; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसातच थंडी नाहीशी होऊन किमान तापमानात वाढ झाल्याचे आज दिसले.

सांताक्रूझ येथे आज १९.५ अंश; तर कुलाबा येथे २१.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवसात किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या (ता. १) आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ अंश सेल्सिअस आणि १८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ४८ तासातही तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT