ganja taskari mumbai  sakal
मुंबई

Thane Crime: मुंब्य्रात २२ किलो गांजा जप्त

त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहेच A case has been registered against him and he has been arrested.

CD

Thane Crime: मुंब्रा परिसरात गांजाविक्रीसाठी आलेल्या एकाला अटक झाली आहे. रहमत तमिज खान (वय ३३) या व्यक्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली आहे.

त्याच्याकडून २२ किलो गांज्यासह दोन मोबाईल, कार असा पाच लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT