Crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: बंद घरातून चोरट्यांनी चोरला तब्बल इतक्या लाखांचा मुद्देमाल

Senior Police Inspector of Kharghar Police Station, Rajeev Shebhai has appointed a team to find the accused.

CD

सेक्टर-१९ मधील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये गुरुवारी दुपारी सव्वादोन ते सव्वापाच वाजण्याच्या दरम्यान एका बंद घरातील सोने-चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी लंपास केली.

संदीप पटेल यांच्या घरात ही चोरी झाली असून पटेल यांनी खारघर पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार घरात कोणीही नसताना दुपारी चोरट्यांनी घराच्या सुरक्षा दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर कपाटातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान, आरोपींना शोधण्यासाठी खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी एक पथक नेमले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Racism in Australia : भारतीयांना मारुन टाका अन् त्यांच्या बायका गुलामगिरीसाठी विका... ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

College Student Death : वाढदिवसाच्या 3 दिवस आधीच काळाचा घाला! कोल्हापुरात 18 वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; घरात कोणी नसताना संपवलं जीवन

Hingoli: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का; वसईजवळ ३.५ तीव्रतेची नोंद, जीवित-वित्तहानी टळली..

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; नांदेड ते पूर्णा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन

...अन् अचानक सेटवर आले रोहित शेट्टी! 'Governor' च्या शूटिंग दरम्यान चिन्मय मांडलेकरसोबत घडला रंजक प्रसंग

SCROLL FOR NEXT