मुंबई

Maharashtra Politics: राज्याच्या कानाकोपऱ्यातून अयोध्येकडे निघाल्या भाजपच्या ३८ आस्था गाड्या

उपशीर्षक: भक्तीच्या वाटेवर भाजपचा आस्था प्रवास; अयोध्येला जाणारी विशेष रेल्वे सेवा : 38 trains from every corner of Maharashtra have left for Ayodhya with activists to have darshan of Shri Ram.

CD

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ३८ रेल्वेगाड्या श्रीरामाचे दर्शन करण्यासाठी कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येकडे निघाल्या आहेत या शब्दाचे मराठीत पुनर्लेखन करायचे असेल तर, आपण अस्तित्वात आहेत किंवा उपस्थित आहेत असे वापरू शकता..

छत्रपती शिवाजी टर्मिनसवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. भाजपने राममंदिराचे दर्शन घडवून आणण्याचा शिस्तशीर कार्यक्रम तयार केला आहे. एकेका गाडीतून १४०० रामभक्त अयोध्येकडे निघतील. या सर्वांना अयोध्येचे दर्शन घडवून परत आणण्याचा कार्यक्रम लोकसभा मतदारसंघानिहाय निश्चित करण्यात आला आहे.

७ मार्चपर्यंत हे दर्शन पर्यटन सुरू राहणार आहे. नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, गोंदिया अशा रेल्वेस्थानकांवरून या गाड्या निघतील. प्रत्येक भाविक रेल्वेला विशिष्ट शुल्क देणार आहेत. अयोध्येतील निवास, दर्शन यांची सोय पाहण्याची जबाबदारी संजय पांडे सांभाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT