Crime News esakal
मुंबई

Navi Mumbai Crime: विनापरवाना खैराची तस्करी; दोघे ताब्यात!

Navi Mumbai Crime: विनापरवाना खैराची तस्करी; वन विभागाच्या जाळ्यात दोन संशयित

CD

Navi Mumbai News: पनवेल वन विभागाने कळंबोली परिसरात लाखो रुपयांची खैराची लाकडे विनापरवाना घेऊन जाणाऱ्या ट्रकसह दोघांना ताब्यात घेतले आहे.

हा ट्रक वापी बाजूकडून कोकणातील सावर्डे या ठिकाणी जात असल्याची माहिती समोर आली आहे.

पनवेल वनविभागाने सापळा रचून कळंबोली परिसरातून विनापरवाना लाखो रुपयांची खैराची लाकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकमधून लाखो रुपयांच्या खैराच्या झाडांची लाकडे आढळून आली आहेत. याप्रकरणी ट्रकचालक अक्रम युसूफ खान शेख (वय-२४) आणि मन्सुरी महम्मद शहीद सलीम (२७) राहणार सुरत यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

Nashik POCSO Case : नाशिकमध्ये गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा; 15 वर्षांच्या विद्यार्थिनीचे फोटो काढून शिक्षकाने केले ब्लॅकमेल, मनसूरचे धक्कादायक कृत्य

Amit Shah: ''शक्य तेवढ्या लवकर आपल्या देशात निघून जा'', अमित शाहांचा इशारा; 'ती' जमीन बीएसएफकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT