मुंबई

कांदिवली गावठाणात महिलांचा हळदी कुंकू

CD

कांदिवली गावठाणात महिलांचा हळदी कुंकू
- अभिनेत्री वर्षा ऊसगावकरची उपस्‍थिती
कांदिवली, ता. १७ (बातमीदार) ः कांदिवली गावठाण येथील श्री साई सेवा मंडळाच्या वतीने नुकताच हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर या प्रमुख पाहुण्या म्‍हणून उपस्‍थित असल्‍याने आपल्‍या आवडत्‍या अभिनेत्रीला पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. अनेक महिलांना वर्षा उसगावकर यांच्यासोबत फोटो, सेल्‍फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. एरव्ही वाण घेऊन घरी जाणाऱ्या महिला दोन ते तीन तास समारंभाच्या ठिकाणी हजर होत्‍या. श्री साई मंडळाचे अध्यक्ष सामाजसेवक आशिष अरुण पाटील यांच्याकडून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. बचत गट या विषयावर यावेळी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. वर्षा ऊसगावकर यांना वाण देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचं दणक्यात पुनरागमन! घाटमाथ्यावरही धुवाधार; पुढील तीन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज

ढिंग टांग : ऑल इज वेल..!

Pune: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Pune: पुण्यासह जिल्ह्यात ‘नीट’ परीक्षा शांततेत; पोलिसांचा ६३ केंद्रांवर कडक बंदोबस्त; सीसीटीव्हीची करडी नजर

SCROLL FOR NEXT