murder News  sakal
मुंबई

Mumbai Crime: वृद्धाने केला मुलीचा विनयभंग; रागाच्या भरात बापाकडून खून

नारपोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bhivandi News: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने संतापलेल्या वडिलांनी ४६ वर्षीय इसमाला बेदम मारहाण करून तेथून पळ काढला. नारपोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ओमप्रकाश महादेव पाल (वय ४६) असे मृताचे नाव असून तो चार महिन्यांपासून भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात राहून मजुरी करत होता. २२ फेब्रुवारीला रात्री १०.४५ वाजता याच परिसरातील मैत्री पार्क येथील जी-विंग सरस्वती रेसिडेन्सीमध्ये ओमप्रकाश पाल यांच्यासमोर राहणाऱ्या बिलाल समसुद्दीन अन्सारी (वय ३४) याने त्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली.(mumbai News)

यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. नारपोली पोलिसांनी सांगितले की, बिलाल याच्या अल्पवयीन मुलीचा पाल याने विनयभंग केला होता. त्यामुळे संतप्त होऊन त्याने त्याची हत्या करून पळ काढला. मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी बिलालविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा कसून शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास नारपोली पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद कुमार करीत आहेत.(bhivandi crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT