मुंबई

Mumbai: गोखले पुलाच्या उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी येथील गोखले फुलाची एक बाजू वापरासाठी तयार आहे मात्र मुख्यमंत्र्यांना उद्‍घाटनासाठी वेळ नाही असा टोला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

आदित्य म्हणाले की, मुळात या पुलाच्या कामाला उशीर झाला आहे. गोखले पुलाचा एक भाग
वापरण्यासाठी तयार आहे. मात्र पालिकेकडून समजते की, या आठवड्यात उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही.

निवडणूक जवळ येईल तसे ते उद्‍घाटनाच्या कामाला प्राधान्य देतील. रेल्वे आणि पालिका हा पूल वेळेत पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले आहेत, पालिका मुख्यमंत्र्याच्या उद्‍घाटनाच्या तारखेबद्दल खोटे बोलत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Real Estate Development : २०१६ ते २०२६ दरम्यान पिंपरी चिंचवडचे चित्र बदलले; शेतजमिनी कमी होऊन टोलेजंग इमारतींची संख्या वाढण्यामागे काय?

Shankar Maharaj Math : धनकवडीतील शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राला एफडीएचा दणका; परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT