मुंबई

Mumbai Crime: पोलिसांना मिळाली टीप अन् 'त्या' आठ परदेशी नागरिकांना झाली अटक!

भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाल

CD

Mumbai Crime: उत्तन येथे वास्तव्याला असलेल्या म्यानमार देशातील आठ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तन सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही जण बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.

त्यानुसार छापा टाकत चौक जेट्टी येथे काहीजण घोळक्याने उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिस दिसताच पळून जाण्याच्या तयारीत ते होते. मात्र त्यांना पोलिसांनी अडवून चौकशी केली असता ते म्यानमार देशाचे नागरिक असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे आठ जण उत्तन येथे का आले याचा तपास सुरु आहे असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक कुणाल कुरेवाड करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT