Kalyan  sakal
मुंबई

Kalyan News: शिळफाटा रस्ता आज अवजड वाहतुकीसाठी बंद

Kalyan News: शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूकीत बदल; शिळफाटा मार्ग आज अवजड वाहतुकीसाठी बंद

CD

Panvel News: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील प्रीमिअर मैदानात रविवारी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक विभागाने शिळफाटा रस्त्यावरील जड, अवजड वाहतूक रविवारी (ता. ३) सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी यासंदर्भातील अधिसूचना शनिवारी प्रसिद्ध केली. नवी मुंबई, कळंबोली तळोजा मार्गे मुंब्रा बायपासकडे जाणाऱ्या तसेच उरण जेएनपीटीकडून महापे सर्कल येथून मुंब्रा बायपासमार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना कळंबोली सर्कल व महापे सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

या मार्गाने जाणाऱ्या वाहनांना कळंबोली सर्कल ऐरोली टोल नाकामार्ग पुढे आनंदनगर टोल नाकामार्गे नाशिक महामार्गाने इच्छितस्थळी जाता येईल. तसेच महापे सर्कल येथून घणसोली ब्रिज ऐरोली टोलनाका, पुढे आनंदनगर टोल नाकामार्ग नाशिक महामार्गाने इच्छित स्थळी जाता येईल, असे पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. सोबतच नवी मुंबईमध्ये अवजड वाहने उभी करण्यासही बंदी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT