मुंबई

जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ३ : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सोनारपाडा, गोळवली प्रभागातील सोनारपाडा मुख्य बस स्टॉप ते हनुमान मंदिर रोडपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते शनिवारी (ता. २) झाले. महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास लेखा शीर्षांतर्गत आमदार असताना १५ लाख रुपये मंजूर केले होते. त्याचा पाठपुरावा करून जलवाहिनीचे काम सुरू करण्यात येणार आहे. यावेळी प्रकाश म्हात्रे, प्रमिला मुकेश पाटील, रमेश पाटील, मुकेश पाटील, केशव पाटील, शरद पाटील, अनंत पाटील, चंद्रकांत ठाकूर, शिवाजी पाटील, सुगंधा पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karj Mafi: लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का! कर्जमाफी योजनेत थेट अपात्र; सरकारच्या तिजोरीतील पाच हजार कोटींची बचत

Dharmendra Pradhan Resignation : "भाजप कार्यकर्त्यांना पदापेक्षा देश महत्त्वाचा...!" प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray: 'तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले'; उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

धक्कादायक! १५ लाख घेतले, काँट्रॅक्ट मिळवून देण्याचा शब्द फिरवला... भारताच्या माजी फिरकीपटूने एकाला गंडवले, FIR दाखल

Pune Weather News: चार दिवसांच्या संततधारेनंतर पुणेकरांना दिलासा; शहरात पावसाची विश्रांती, घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'

SCROLL FOR NEXT