Dharmendra Pradhan Resignation : "भाजप कार्यकर्त्यांना पदापेक्षा देश महत्त्वाचा...!" प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया

NEET Paper Leak : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश, तरुण आणि विद्यार्थी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पेपरफुटीविरोधात कठोर सुधारणा करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे शाह म्हणाले.
Amit Shaha, Dharmendra Pradhan

Amit Shaha, Dharmendra Pradhan

esakal

Updated on

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदा यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश, तरुण पिढी आणि विद्यार्थी अधिक महत्त्वाचे आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हेच दर्शवत असल्याचे शहा यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com