मुंबई

बबन्ना कुशलकर यांची नियुक्‍ती

CD

बबन्ना कुशलकर वडार समाजाच्या अध्यक्षपदी
मालाड, ता. २९ (बातमीदार) ः बबन्ना कुशलकर यांची वडार समाजाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. वडार समाज संघटना ‘शिवक्रांती वडार समाज’तर्फे आयोजित कार्यक्रमात संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक व सल्लागार आमदार अभिमन्यू पवार यांनी याची घोषणा केली. त्‍यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. कुशलकर म्हणाले की, समाजातील ज्येष्ठांनी विश्वासात घेऊन जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहीन. रश्मी जाधव, बलराज वारकर, रवी शिंदे, अनिल शेलार, राजू जाधव यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarnath World Heritage Status: ज्या भूमीवरून भगवान बुद्धांनी दिला पहिला उपदेश, त्या ऐतिहासिक सारनाथचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Sawantwadi Accident : कारची दुचाकीला धडक, २१ वर्षीय तरुणासह १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Update : ठाण्यातून शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रवाना

Premium|Chh. Shivaji Maharaj Agra Escape Plan : औरंगजेबाच्या कडेकोट पहाऱ्यातही शिवाजी महाराजांनी सुटकेची तयारी कशी केली?

Shri Vitthal Nirmal Dindi Puraskar 2026: कौंडण्यपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार’मध्ये प्रथम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

SCROLL FOR NEXT