मुंबई

७२ तास रेखाटणार शिवराज्‍याभिषेक दिनी सोहळ्याची रांगोळी

CD

रोहा, ता. ३ (बातमीदार) ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत एक लाख २५ हजार चौरस फूट जागेत शिवराज्याभिषेक सोहळ्याची रांगोळी सलग ७२ तास राज्यातील १०० कलाकार रेखाटणार आहेत. या रांगोळीचे प्रदर्शन ७ ते १४ फेब्रुवारी असे सात दिवस सुरू राहील. रोह्यातील भुवनेश्वर क्रीडांगणावर जवळपास चार टन रांगोळीचा वापर सोमवारपासून (ता.४) ती साकारण्यात येईल. रांगोळी म्हणजे आपली संस्कृती आणि शिवराय म्हणजे आपली अस्मिता होय. या कार्यक्रमानिमित्त संस्कृती आणि अस्मितेचा मिलाप करण्याचा प्रयत्न आहे. या रांगोळीची गिनीज बुकमध्ये नोंद होणार असल्याची माहिती आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT