mumbai local news sakal
मुंबई

Crime News: रेल्वे स्थानकावरील धक्कादायक प्रकार; आधी मोबाईल चोरला मग...

तसेच स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावरून राहुल चव्हाण नामक व्यक्तीला अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा


Raiway News: पत्नीशी फोनवरून निवांतपणे बोलणे पतीला चांगले महागात पडले आहे. कारण जबरीने फोन खेचून धूम ठोकणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करताना एक तरुण चांगलाच जखमी झाला आहे.

नेरुळ स्थानकात हा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
खारकोपर ते नेरुळ असा लोकलने प्रवास करणारा इनामुल माजी हा गुरुवारी (ता. २९) रात्री साडे नऊच्या सुमारास नेरुळ रेल्वे स्थानकांच्या फलाट क्रमांक सहावरील बाकड्यावर बसून पत्नीशी मोबाईलवर बोलत होता.

फोनवर बोलत असताना इनामुलच्या पाठीमागून एक चोराने त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरीने खेचला होता. यावेळी इनामुलने चोराचा पाठलाग केला; पण चोराने इनामुलला मारहाण करण्यास सुरुवात केल्यामुळे इनामुलच्या कपाळावर जखम झाली होती.

यावेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या पोलिसांनी इनामुलला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेले. तसेच स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावरून राहुल चव्हाण नामक व्यक्तीला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT