मुंबई

Navi Mumbai: आदित्य ठाकरे आज नवी मुंबईत; कोणावर साधणार निशाणा?

या सभेनंतर पोलिस चौकीच्या बाजूला असलेल्या मैदानात सायंकाळी साडेसहा वाजता सभा होणार आहे.

CD

Vashi News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज (ता. ४) नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. सीवूड, इंदिरानगर, घणसोली आणि ऐरोली येथील सभांमधून शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.


आदित्य ठाकरे यांच्या नवी मुंबई दौऱ्याला सायंकाळी ५ वाजता सुरुवात होणार आहे. सीवूड्स येथील सेक्टर ४८ मध्ये गायमुख चौकाशेजारी असलेल्या श्रीगणेश मैदानातील सभेला संबोधित केल्यानंतर तुर्भे एमआयडीसीमधील इंदिरानगर येथे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेनंतर पोलिस चौकीच्या बाजूला असलेल्या मैदानात सायंकाळी साडेसहा वाजता सभा होणार आहे.

त्यानंतर घणसोली येथील सेक्टर ५मधील मनमोहन मिठाई चौकात सायंकाळी ७ वाजता आणि ऐरोली येथील सेक्टर ५ मधील सिद्धिविनायक मंदिराजवळ संत सावता माळी चौकात सायंकाळी साडेसात वाजता सभेतून या दौऱ्याची सांगता होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT