Crime News Sakal
मुंबई

Mumbai Crime News: मुंबईत पोलिसांनी जप्त केला तब्बल 'इतका' किलो गांजा!

Mumbai Crime: विरार पूर्व परिसरात राहणारा अरविंद दीपक चौरसिया याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला होता.

CD

Mumbai News: भाईंदर पूर्वेतील नवघर पोलिस ठाण्याच्या परिसरात सुमारे दीड लाख रुपयांचा आठ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

नवघर रोड परिसरात एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नवघर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक तुषार माळोदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला होता. विरार पूर्व परिसरात राहणारा अरविंद दीपक चौरसिया याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला होता.(Mumbai Police)

त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. चौरसिया याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या पिशवीत आठ किलो वजनाचा गांजा आढळून आला. त्याची किंमत एक लाख ६० हजार आहे.(baindar Crime)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इन्स्टा, फेसबुकसाठी मोजावे लागणार पैसे, महिन्याला रिचार्ज; मेटाकडून सबस्क्रिप्शन मॉडेलची घोषणा, भारतात कसा आहे प्लॅन?

Vaibhav Sooryavanshi: 'नवा सिक्सर किंग...', गेलची आपलाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या वैभवसाठी स्पेशल पोस्ट; काय म्हणाला एकदा पाहाच

भेदक नजर आणि गूढ व्यक्तिमत्त्व ! घबाडकुंड सिनेमात शशांक शेंडे दिसणार मांत्रिकाच्या भूमिकेत

IT Park Land Transfer Kolhapur : आयटी पार्कची जागा ‘एमआयडीसी’च्या ताब्यात, औद्योगिक क्षेत्र करण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

SCROLL FOR NEXT