Pune Crime eSakal
मुंबई

Crime News: अल्पवयीन मुलीवर पेल्हारमध्ये अत्याचार; पोलिसांनी ५ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पाच तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच न्यायालयाने त्याला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Bolinj News: नालासोपारा परिसरात तेरावर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वसई तालुक्यातील पेल्हार परिसरात १३ वर्षीय मुलीवर मंगळवारी रात्री अत्याचाराची घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पाच तासांत आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच न्यायालयाने त्याला ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT