murder case sakal
मुंबई

Crime News: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

लग्नानंतरच्या काही कालावधीतच महेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता | Crime News: Husband killed his wife due to suspicion of character

CD

Kalyan News: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची घटना कल्याण तालुक्यातील आन्हे भिसोळ गावात घडली. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी पतीला अटक केली आहे.()

आन्हे भिसोळ गावात पत्नीसह राहणाऱ्या महेश मोहपे (वय ३२) याचे तीन वर्षांपूर्वी माही मोहपे (वय-२८) याच्याबरोबर लग्न झाले होते. लग्नानंतरच्या काही कालावधीतच महेश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.

तसेच पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून दोघांमध्ये भांडणेदेखील होत होती. याच कारणावरून गुरुवारी (ता. ७) दोघांमध्ये वादावादी झाल्याने रागाच्या भरात महेशने घरातच पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर टिटवाळा पोलिसांनी महेश याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT