मुंबई

Maharashtra Loksabha: लोकसभेच्या दोन जागा हव्या; आठवलेंची ठाम भूमिका

ठाम भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे | A strong stand has been taken by Republican Party leader and Union Social Justice Minister Ramdas Athawale

CD

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात दोन जागा मिळाल्या पाहिजेत. शिर्डी या लोकसभा मतदारसंघात मी स्वतः निवडणूक लढणार आहे.

भाजपने जर मला लोकसभेची जागा सोडली, तर मी कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, तर मी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढेल, अशी ठाम भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतली आहे.

जोगेश्वरी पश्चिम येथील किल्लेदार ग्राऊंडवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपाइंचे मुंबई उपाध्यक्ष सोहेल शेख यांच्या नेतृत्वात दलित-मुस्लिम एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT