मुंबई

नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा मंगळवारी

CD

उरण, ता. १० (वार्ताहर) : जगद्‍गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा मंगळवारी (ता. १२) सकाळी १० वाजता उरण नवघर येथील श्री कानकेश्‍वरी मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पादुकांसमवेत गुरुपूजनाचा, उपासक दीक्षेचा, प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ भाविकांना मिळणार आहे. तसेच या दिवशी कार्यक्रम ठिकाणी हजारो भक्त, उपासक दीक्षा घेणार आहेत. पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल, मानवी मनाचा विकास कसा साध्य होईल, तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यावर उद्‍बोधक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतल्यास गुन्हा दाखल करणार

डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT