सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Sonam Wangchuk Hunger Strike: सोनम वांगचुक यांची १९ दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावत चालली आहे. डॉक्टरांनी त्यांना इशारा दिला आहे की, उपोषण सुरूच ठेवलं तर शरीरातील अनेक अवयवांना गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
Sonam Wangchuk Loses 9 Kg During Hunger Strike

Sonam Wangchuk Loses 9 Kg During Hunger Strike

Esakal

Updated on

Sonam Wangchuk Hunger Strike: पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, सलग इतक्या दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. डॉक्टरांनी त्यांना इशारा दिला आहे की, उपोषण सुरूच ठेवलं तर शरीरातील अनेक अवयवांना गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. Doctors Reveal 9 Kg Weight Loss, Warn of Severe Health Risks if Fast Continues

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com