मुंबई

दिव्यांगांसाठी मतदान कार्यशाळा

CD

दिव्यांगांसाठी मतदान कार्यशाळा
चेंबूर, ता. १० (बातमीदार) ः दिव्यांगांना शंभर टक्के मतदान करता यावे यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने विक्रोळीतील महापालिकेच्या शाळेत मतदान कार्यशाळा घेण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना मतदानाचा हक्क बजावता यावा, अंध व्यक्तींच्या अनेक समस्यांचे डॉ. ब्रेल लिपीचा वापर करून आपल्या मतदानाचा हक्क कसा बजावावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी आशिष कुमार सोनोने, तहसीलदार संगीता गायकवाड, नायब तहसीलदार सुनील येवले, प्रगणक विशाल बोदडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी कमलेश सोनवणे, सहायक बीएलओ ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी दि नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल इंटरप्राईजेसचे विंकटेश नायडू, विक्रम मोरे, राधाकृष्णन आयर यांनी मोलाचे सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT