मुंबई

ट्रेनमधून पडलेल्या तरुणीला वाचवले

CD

भाईंदर (बातमीदार) : रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर विरारच्या दिशेने निघालेल्या ट्रेनमधून पडलेल्या तरुणीचे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमुळे प्राण वाचले. भाईंदर स्थानकात शनिवारी रात्री ही घटना घडली होती. भोवळ आल्याने ही तरुणी फलाटावर पडली होती. या वेळी फलाटावर असलेले पोलिस कर्मचारी एकनाथ माने आणि चव्हाण यांनी तरुणीला बाजूला खेचल्यामुळे थोडक्यात बचावली. मुलीला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून पोलिसांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belgaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT