India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

India Approves 654 MW Power Supply to Nepal : नेपाळमधील भीषण पुरामुळे वीजनिर्मिती आणि पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यानंतर भारताने मदतीचा हात पुढे केला आहे.
India Nepal Power Supply

India Nepal Power Supply

esakal

Updated on

नवी दिल्ली : नेपाळमध्ये पुरामुळे वीजनिर्मिती आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, नेपाळला दररोज १८ तास वीज निर्यात करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत नेपाळला ६५४ मेगावॉटपर्यंत वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com