prison esakal
मुंबई

Crime News: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोघांना अटक

Mumbai Crime News: पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे

CD

Mumbai News: पवई येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर कोस्ट गार्डमध्ये काम करणाऱ्या दोघांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सो तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.(mumbai crime)

पवई परिसरात राहणाऱ्या मुलीवर १७ ऑक्टोबर २०२३ रोजी अत्याचार झाला होता. इमारत क्रमांक १६, फ्लॅट नं. बी/२०१, इंडियन कोस्ट गार्ड बिल्डिंग, कस्टम कॉलनी येथे आरोपींनी पीडितेला वडिलांना ठार मारण्याची धमकी देत हा अत्याचार केला होता.(mahashtrat crime news)

याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १३) गुन्हा दाखल झाल्यानंतर दीपक कुमार नरेंद्र कुमार आणि सुमीत जांगु या दोघांना अटक केली.(Pawai News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT