Navi Mumbai  sakal
मुंबई

Navi Mumbai: मनसे माथाडी सेनेचे गणेश म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश

CD

Vashi News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गणेश म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. (Ganesh Mhatre of MNS Mathadi Sena)

शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. गणेश म्हात्रे यांच्यासह रबाळे, गोठवली, ऐरोली विभागातील युवा तरुण व महिलांनी मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी गणेश म्हात्रे यांना भगवा दुपट्टा, भगवा झेंडा व पक्षप्रवेश प्रमाणपत्र दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT