Crime sakal
मुंबई

Thane Crime: मुदतबाह्य खाद्यपदार्थांची भिवंडीत विक्री; गुन्हा दाखल

तक्रारीवरून खाडीपार खोणी परिसरातील एका विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे | Based on the complaint, the police have registered a case against a seller in Khadipar Khoni area

सकाळ वृत्तसेवा

Bhiwandi Crime: भिवंडीत मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारीवरून खाडीपार खोणी परिसरातील एका विक्रेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

खाडीपार खोणी येथील एका विक्रेत्याने खाद्यपदार्थांच्या आवरणात छेडछाड केल्याचे ठाणे येथील अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत आढळून आले होते. याप्रकरणी निजामपुरा पोलिसांनी मिसबाउल हकला अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : उद्यापासून अंशतः विनाअनुदानित शिक्षक संघटनांचं 'शाळा बंद' आंदोलन

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT