Mumbai Crime sakal
मुंबई

Thane Crime: गरजू तरुणींकडून करुन घ्यायचा वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केली अटक

ल एका हॉटेलमध्ये गरजू तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एकाला गुन्हे शाखा विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने अटक केली | A man was arrested by the Immoral Human Trafficking Section of the Crime Branch Thane station area |

CD

Thane News: ठाणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये गरजू तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एकाला गुन्हे शाखा विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने अटक केली. तसेच तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.


ठाणे पश्चिमेकडील हॉटेल विश्वासमध्ये वेश्याव्यवसाय चालवण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (ता. २१) दुपारी ठाकूर बिल्डिंगमधील हॉटेलवर छापा मारला होता. या कारवाईत पोलिसांनी आश्विन कदम (३२) याला अटक केली आहे. ठाणे नगर पोलिस ठाण्यात त्याच्यावर अनैतिक व्यवसाय चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT