Crime News esakal
मुंबई

Crime News: तरुणीची गळा दाबून केली हत्या; पश्चिम बंगालमधून मारेकऱ्याला अटक

CD

Dahanu Crime: डहाणू तालुक्यातील लोणी पाडा येथे एका २२ वर्षीय तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीला डहाणू पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.

डहाणू पोलिस ठाणे हद्दीतील लोणी पाडा येथील एका चाळीमध्ये अनिशा रेड्डी ऊर्फ अलिशा खातूनची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने मारेकऱ्याला पकडण्याचे मोठे आव्हान डहाणू पोलिसांसमोर होते.

यावेळी पोलिसांच्या पथकाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून पश्चिम बंगालच्या बागदा चांदनगर डायमंड हार्बर जिल्ह्यातून मीना जोमीन मुल्लाला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : 'मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही आता केवळ औपचारिकता उरली'; निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवईंचे मोठे विधान

Police Humanity: पुलाखाली हरवलेली ती.. अन् खाकीतील देवदूत; नावाच्या एका धाग्यावरून कऱ्हाड पोलिसांची कामगिरी; कुटुंबाकडे केले स्वाधीन..

Government Schools in Maharashtra: सरकारी शाळा बंद करण्याचा घाट; अभिजित दीपकेंची टीका; ‘सरकारी स्कूल ठीक करो’ अभियान सुरू

Marathi News Live Updates : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी; आज पहिला दौरा

Nagpur Crime News: प्रेमसंबंधातून पतीची हत्या! दारू पाजून रॉडने हल्ल्यानंतर ओढणीने नाक-तोंड दाबले, पत्नीनेच रचले षडयंत्र

SCROLL FOR NEXT