मुंबई

कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

CD

पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर एक महिला आणि दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात चिंध्रण गावात बुधवारी (ता. ३) रात्री उशिरा झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रिमा ठाकूर (वय २३), नंदिनी मिश्रा (वय ३०) या महिला दिव्यांश ठाकूर (वय १) आणि कार्तिक मिश्रा (वय २) या लहान मुलांसह रस्त्याच्या बाजूला उभ्या होत्या. त्याचवेळी चिंध्रण गावाकडून देवीचा पाड्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. यात हे चौघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रिमा ठाकूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाकीच्या तिघांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat HIV Test Report Result : 150 महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

Parner News: सहकार क्षेत्रात खळबळ! सैनिक सहकारी बँकेच्या १७ जणांचे संचालक मंडळ बरखास्त; पारनेरच्या सहायक निबंधकांची नियुक्ती..

Sangli Crime News : पैसे चोरल्याचा संशय, बापाची शिक्षा मुलींच्‍या जीवावर, ३६ तास तुळईला उलटे टांगून आई -बाप तिथेच झोपले, एकीचा मृत्‍यू, दुसरी गंभीर

Ashok Kharat: "मी कुणावरही जबरदस्ती केली नाही, मा‍झ्या अंतर्मनाने..."; पोलीस कोठडीत अशोक खरातचं धक्कादायक विधान, तपासात नवे ट्विस्ट!

Beed News: विद्यापीठाच्या अॅडमिशनवेळीच आता विमा; जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणांना मिळणार सुरक्षा कवच; ‘वैद्यकीय’ मात्र ऐच्छिक

SCROLL FOR NEXT